Manisha Art

Self taught artist...learning and learning

चित्रप्रवास एका चित्रांगनेचा

चित्रप्रवास एका चित्रांगनेचा

फेसबुक मधून भेटनाऱ्या मित्रपरिवरातील प्रिया पाटिल ह्या मैत्रिणींने दोन महिन्यांपूर्वी एका चित्रप्रदर्शना निमित्ताने फ़ोन वरुन  सम्पर्क केला. काही वैयक्तिक कारणामुळे माझ्याकडून उत्तर नाही आले तरी त्यांनी परत मला प्रदर्शनात भाग घेण्यास प्रवृत्त केले. व्हाट्सअप ग्रुप मुळे कल्पना येत गेली की ३६…
Read more
माझी पहिली कविता

माझी पहिली कविता

आज गमती गमतीत  एक गंमतच झाली!!!   खास मैत्रिणींच्या व्हाट्स अॅप  ग्रुप वर सहजच एक कविता शेअर केली. सर्वाना आवडली आणि त्यांना ती मी  केली असे वाटले !!! श्रुति म्हणाली ” तु छान लिहितेस म्हणून मला वाटला  ही तुजहि कविता आहे” गमती…
Read more
रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले

सध्या जोरात चालु असलेल्या   “रात्रीस खेळ चाले” ह्या मराठी मालिकेचे परिक्षण  नाहीये. ही आहे गोष्ट एका रंगलेल्या गाण्याच्या मैफिलिची ! नुकत्याच झालेल्या आमच्या कर्जत निवासी शिबिरात रात्रीच्या जेवणानंतर जाधव सरांनी सर्वाना चित्रांबद्दल मार्गदर्शन केले.  काही दमलेल्या जीवांनी झोपणे पसंत केले.…
Read more
खांडपे गांव निसर्गचित्रण 2

खांडपे गांव निसर्गचित्रण 2

कर्जत हे थंड हवेचे ठिकाण मानले जाते. परंतु पहिल्या दिवशी उन्हाच्या झळा जाणवल्या, रात्री हि तसेच वातावरण होते. पहाटे – पहाटे मात्र थोडा थंडावा जाणवला त्यामुळे दुसऱ्या दिवसाची सुरुवात उत्साहाने झाली. प्रथम नजर गेली ती मागच्या बाजूला असलेल्या सी- सॅा ,…
Read more
खांडपे गांव निसर्गचित्रण

खांडपे गांव निसर्गचित्रण

कर्जतच्या  निवासी शिबिराचे वेळा पत्रक हातात  आले, पहाटे ४.३० ला   निघायचे होते.  माझी मैत्रीण अनुराधाच्या यजमानांनी आम्हाला रेल्वेस्थानकावर  सोडल्यामुळे  आम्ही अगदी वेळेवर पोहचलो होतो. पहाटेचे प्रसन्न वातावरण , सुट्टीचा मुड  , ३ दिवस मनमुराद चित्रे काढण्याचा मनसूबा .. एकदम ढिंच्यॅक सुरवात झाली होती…
Read more