Manisha Art

Self taught artist...learning and learning

मनातील काही

तो  …चांगला खडुस

तो …चांगला खडुस

दुपार नंतर ती थोडीशी मोकळी झाली कि महत्वाच्या कामांच्या सुचि वर नजर टाकत असे. ती कामे झरझर हातावेगळी झाली , कि मग पेमेंट साठी येणारे फोन , कुणाचा पगार द्यायचे राहिलेत, फोन बिले, विजेची बिले बाकि आहेत… कुठले  अधिकारी काय…
Read more
SMSगिरी

SMSगिरी

माझ्या एका वर्ग मैत्रिणीला sms करण्याचा छंद आहे. तिचा sms म्हणजे , एखादी छान शी कविता असते किःवा छोटासा उपदेश किःवा कधी कधी मैत्रिचा अर्थ कळतो नव्याने… मैत्रि एक वारा बेधुन्द वाहणारा मैत्रि एक पाउस वेडापिसा कोसऴणारा मैत्रि एक मन…
Read more
तो  …ती

तो …ती

त्याचा मिस कॉल …..ती किती तरी वेळ तो नंबर कौतुकाने पाहत राहिली …. आज कशी आठवण झाली याला … स्वतः ला सावरत तिने त्याला फ़ोन लावला …त्याने खुप मोकळेणाने सांगितले. तुझे तिळगुळ आठवले म्हणून फ़ोन केला , ये न एकदा…
Read more
फसवी दारे

फसवी दारे

शांता शेळके यांचे ” सांगावेसे वाटले, म्हणून ” हे पुस्तक हातात आहे. शीर्षका इतकेच पुस्तक ही मस्त आहे. अर्थात मी शांताबाई बद्दल काय लिहिणार? पण त्यातील ३–४ कथा वाचल्यावर ,मला पण सांगावेसे वाटले, म्हणून….. फसवी दारे मध्ये त्या म्हणतात ,…
Read more
मोरपिस

मोरपिस

माझ्या जाण्या येण्याच्या वाटेत काही फेरीवाले बसतात. तेव्हा काही घेतले नाही तरी , सर्व वस्तुं वर नज़र सहजपणे जाते. केळीवाला , भाजीवाले , छोट्या मुलांचे कपडे वगैरे बरेच काही . घरापासून जवळ शाळापण आहे. त्यामुळ मुलांची घरी जाण्याची गंमत मस्त…
Read more
आठवण चैत्राची आणि वैशाखाची

आठवण चैत्राची आणि वैशाखाची

साडे तिन मुहूर्तापैकी एक मुहुर्त- गुढीपाडवा!  चैत्र महिना गुढीपाडवा, लग्नसराई, खरेदी ,चैत्रातील हळदी- कुंकू ह्या सर्वां मध्ये पटकन निघून जातो. चैत्रातील खरी मजा असते ती निसर्गाची.  पिंपळाला फ़ुटणारी तांबुस लाल कोवळी पालवी  …कोकिळेची कुहू कुहू  …आणि इतर पक्षांची लगबग. पण…
Read more
बाबा कुठे गेले ?

बाबा कुठे गेले ?

आईची कवितालिहून झाल्यावर सहजच फेसबुक उघडले. माझ्या मुलाचा मित्र ऑनलाइन होता – अमेय . हा प्रथम मुंबईत होता रहायला , ५ वर्षा पूर्वी पुण्याला स्थायिक झाले. त्याला मित्र म्हणून फेसबुक वर मी मुलाला खुप सूचना दिल्या . तोच अमेय आहे…
Read more
मातृदिनाच्या शुभेछ्या !!

मातृदिनाच्या शुभेछ्या !!

आज Mothers डे – म्हणजे आपला मातृदिन . कदाचित पश्चिमेची संस्कृति म्हणून आपण साजरा करायची पद्धत नाही. पण आईला प्रेमाने नमस्कार करायला कुठलीही संस्कृति आड़ येऊ नए.खरतर आईच्या प्रेमाला क़िवा प्रेमालाच व्यक्त होण्यासाठी वयाचे, धर्माचे आणि वेळेचे बंधन नसावे. माज्या…
Read more
मनातील काही

मनातील काही

मन.. मन कुणालाच कळत नाहीं….. क्षणात इथे तर क्षणात तिथे ….. आपल्या मनाचा थांग आपल्याला लागत नाहीं… तर इतर कुणाच्या मनातील काही कसे कळणार….. असो ….. मी काही कुणाच्या मनातील काही  नाहि सांगू शकत पण , काही आठवणी, काही  इतरांनी सांगीतलेलेप्रसंग…
Read more