Manisha Art

Self taught artist...learning and learning

मनातील काही

अवयव दान शिबिरे

गणेशोत्सव हा आपल्या सर्वाचा आवडता सण. गणेशोत्सव मंडळांचां उत्साह तर ह्या दहा दिवस ओसंडुन जात असतो. पुर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे. जसे जसे आपल्या दैनदिन जीवनाच्या गरजा बदलल्या , तस तस्या आपल्या सामाजिक गरजा हि बदलल्या. त्याचे पडसाद आपल्या…
Read more

“मित्र” स्तुत्य उपक्रम

१२ ऑगस्ट च्या म.टा. मधील ” मरने से पहले जिना सिख ले” ह्या लेखात मित्र उपक्रमाची माहिती वाचली. महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाने मित्र म्हणजेच माईंड इन ट्रेनिंग फ़ॉर राइट अवरनेस हा उपक्रम ५ ऑक्टोबर २०११ पासुन सुरु…
Read more
आपल्याकडे असंख्य अनुज बिडवे प्रतिक्षेत

आपल्याकडे असंख्य अनुज बिडवे प्रतिक्षेत

पुण्याच्या अनुज बिडवे या युवकाच्या लंडनमध्ये २६ डिसेंबर २०११ मध्ये झालेल्या हत्येमुळे आपण सर्वजण हळहळलो. आणि त्याहि पेक्षा आश्चर्यचकित झालो, जेव्हा ह्या हत्येचा निकाल २७ जुलै २०१२ मध्ये लागला. केवळ ७ महिन्यांच्या कालावधी मध्ये गंभीर गुन्ह्याची दखल घेतली असे आपल्याकडे…
Read more
शालेय शिक्षण म्हणजे जीवन नाही

शालेय शिक्षण म्हणजे जीवन नाही

दहावी- बारावीच्या निकाल प्रक्रियेमध्ये बरेच बदल केले आहेत. असे असुनही मुलांच्या तसेच पालकांच्या मनात “भरपुर मार्क्स मिळवणे” हे आकर्षण अजुनही आहे. पण ह्यामुळे मुलांच्या मनावरील ताण वाढतो आहे. मुलांमधील वाढते आत्महत्येचे प्रमाण हे त्याचे द्योतक आहे. शाळांमधे प्रत्येक पाल्याचे त्याच्या…
Read more
जुने वर्ष………..

जुने वर्ष………..

  खरेतर आपले नविन वर्ष पाडव्याला सुरु होते. पण आता सर्रास सगळेजण ३१ डिसेंबरलाच नविन वर्ष समजतात. अर्थात हे काहि नविन पिढिला उद्देशून नाही. आबालवृध्द सर्वांसाठी आता हा नविन सण झाला आहे. वर्षाच्या शेवटच्या क्षणाची हुर हुर काहि वेगळीच असते. सगळ्यांच्या…
Read more
पडसाद थप्पडेचा

पडसाद थप्पडेचा

नुकतेच सोशल साईटसवर तसेच अनेक वाहिन्यांवर पवारांवर हल्ला अश्या असन्ख्य प्रतिक्रिया उमटल्या. बहुसख्यं प्रतिक्रियांचा सूर ” मराठी माणसावर हल्ला “म्हणून निषेध असाच होता. असा हा प्रश्न खरचं मराठी अस्मितेचा होता का?मराठी नेत्यानी मराठी माणसांवर अन्याय केला अशी एक पण  घटना…
Read more
घंटीवाला बातमीदार

घंटीवाला बातमीदार

म.टा. तील ’दखल’ ह्या विभागातील छोट्याश्या बातमीने चटकन लक्ष वेधले – ” घंटीवाल्याच्या बातम्या” जवळजवळ  समजु लागल्या पासुन पेपर, रेडिओ वरील बातम्या वडिलधारी मंडळी वाचताना आणि ऐकताना पाहत आलो.  मोठे होत असताना दुरदर्शनवरील बातम्या पाहण्यातील कौतुक अनुभवले. आता तर २४…
Read more
त्याचा हट्ट

त्याचा हट्ट

ति त्याला विसरण्याचा असफ़ल प्रयत्न करुन थकली. मनाला मुरड घालुन जगण्याची सवय तीने हट्टाने आपल्या मनाला घातली. पण अश्याच एका बेसावध क्षणी त्याचा फ़ोन पाहुन एकदम हरखुन गेली.नकळत चेहऱ्यावर प्रसन्न हसु उमटले. ज्या  क्षणासाठी आपण धडपडतो, तो क्षण समोर आल्यावर त्याला…
Read more
शिल्पा आणि मी

शिल्पा आणि मी

शिल्पा आणि मी, हे खास नाते आहे.  शिल्पा माझी मामेबहिण , दुसरी शिल्पा माझी मैत्रीण. एक बहिण पण खास मैत्रीण तर दुसरी मैत्रीण पण बहिणीसारखी. शिल्पा जेव्हा आमच्याकडे एक वर्ष कॉलेजसाठी होती, तेव्हा मला कळले कि मला बोलता येते, आणि…
Read more