Manisha Art

Self taught artist...learning and learning

मनातील काही

आंजर्ले – हर्णे

आंजर्ले – हर्णे

आंजर्ले येथील  संस्कार-भारती निवासी वर्गाच्या  दुसऱ्या  दिवशी , आम्ही हर्णे बंदरावर गेलो. आंजर्ले वरून साधारण अर्धा – पाउण तासात आपण हर्णेला  पोहचतो. आंजर्ले व हर्णे  गावांना जोडणारा पूल  हा देखील तितकाच देखणा आहे. खाडीत उभी असलेल्या होड्याना कैमेऱ्यात टिपण्याचा मोह मी आवरू…
Read more
आंजर्ले – एक आठवण

आंजर्ले – एक आठवण

मागच्या आठवड्यात संस्कार भारतीचा निवासी वर्ग  आंजर्ले येथे संपन्न झाला. प्रसन्न सकाळ म्हणजे काय हे तिथे पोहचल्यावर लगेच जाणावले. नारळ , सुपारीची झाडे , लालबुंद माती , थंड  हवा,स्वच्छ आभाळ , कौलारू घरे सगळेच काही हरखून जावे असे होते. चौसोपी वाड्यातील…
Read more
सुरुवात रेखाप्रवासाची …

सुरुवात रेखाप्रवासाची …

सहा महिन्यात ५००० स्केचेस पूर्ण करण्याची   स्पर्धा फेसबुक वर पाहिली . माझे स्केचिंग एवढे चांगले नाही , खूप वाईट हि  नाही .  ह्या स्पर्धेत दररोज २७ स्केचेस करणे अभिप्रेत होते, म्हणून  सहभागी होण्याचे धारिष्ट नाही करू शकले. साधारण एक महिन्याने ,…
Read more

असमतोल पर्यावरण आणि आपण

पर्यावरणाचा  असमतोल  दिवसे दिवस वाढत आहे. निसर्ग संपत्तीचा वारेमाप आणि सारासार विचार न करता आपल्या फायद्यासाठी वापर करून, आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. म्हणूनच  वाघ वाचवा ,चिमण्या वाचवा,प्लास्टीकचा वापर टाळा इ.  मोहिमा आखाव्या लागतात हि लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण बेडकाचे उदाहरण घेऊया. सापाचे…
Read more
पप्पा

पप्पा

मी पप्पांची मधली सुन. मधल्या मुलाला काहि अधिकार नसतात,पर्यायाने सुनेलासुध्दा. तेव्हा पप्पाबद्द्ल लिहीण्याचा अधिकार आहे कि नाही, हे जाणुन न घेता लिहिते. पप्पांना दिलेली ही ओबडधोबड श्रद्धांजली! आपल्याकडे भरपुर बोलणे हा चांगलेपणाचा निकष आहे, मनाचा निर्मळपणा ह्याला महत्व नसते. माझ्यामते…
Read more

उत्तम जालीय पालक बना

दिल्लीतील घटनेमुळे महिलांवरील अत्याचारांला वाचा फुटली. ह्या घटनेस जबाबदार असलेल्या बऱ्याच घटकांचा उहापोह झाला. टि.व्ही, सिनेमा इ. माध्यमांतून होणाऱ्या वाईट संस्काराबद्दल बरीच परखड मते मांडली गेली. पण इंटरनेट्मुळे मुलांवर होणाऱ्या संस्काराबद्दल अजुनही म्हणावी तशी जागृगता आपल्यामध्ये झालेली नाही. आपल्या अपरोक्ष…
Read more
पत्र …यो यो ला

पत्र …यो यो ला

प्रिय यो यो हनी सिंग, मला तुझ्या संगीतरचना खुप आवडल्या. वेड लावणाऱ्या रॅप रचना परत परत ऐकाव्या अशा आहेत. तु म्हणशील यात नविन ते काय? माझ्या कुठच्या पण कॉन्सर्ट ला ये! मग तुला कळेल माझी किती क्रेझ आहे ती? मान्य…
Read more
त्याचा मोबाईल

त्याचा मोबाईल

मोबाईल किणकिणला म्हणून तीने नजर वळवली, आणि तीला खुदकन हसु आले. ती मोबाईलची मागची बाजु कानाला लावणार होती. तीला त्याची आठवण झाली.   “शैलेंद्रला तुझ्याशी बोलायचे आहे” असे म्हणून, स्वत:चा मोबाईल हातात ठेवुन तो गर्रकन निघुन गेला होता. ती शैलेंद्र…
Read more
अमोल

अमोल

अमोल खुप आखडु होता. अर्थात हा माझा भ्रम होता, हे मला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी जाणवले. झाले असे, तालीमीसाठी आम्ही जमलो तेव्हा सर्व जण अजिबात serious नव्हते. मी अक्षरश: सर्वांना जबरदस्ती तुम्हाला बाल्या डान्स करायचाय, फ़क्त ९  स्टेप्स आहेत, पटकन होईल…
Read more

नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकाम

नवी मुंबई हे सुनियोजित शहर मानले जाते. त्यामुळे इथे बेकायदेशीर बांधकाम नसावे अशी माफक अपेक्षा ! परंतु नेरुळ, तुर्भे, पनवेल इ. ठिकाणी रेल्वे स्थानकाजवळ तसेच उड्डाणपुलाखाली बरेच बेकायदेशीर बांधकाम नजरेस पडते. थोड्या दिवसांनी हेच बांधकाम कायदेशीर करण्याचा अट्टहास धरला जाईल.…
Read more