Manisha Art

Self taught artist...learning and learning

अनुभव

आठवण चैत्राची आणि वैशाखाची

आठवण चैत्राची आणि वैशाखाची

साडे तिन मुहूर्तापैकी एक मुहुर्त- गुढीपाडवा!  चैत्र महिना गुढीपाडवा, लग्नसराई, खरेदी ,चैत्रातील हळदी- कुंकू ह्या सर्वां मध्ये पटकन निघून जातो. चैत्रातील खरी मजा असते ती निसर्गाची.  पिंपळाला फ़ुटणारी तांबुस लाल कोवळी पालवी  …कोकिळेची कुहू कुहू  …आणि इतर पक्षांची लगबग. पण…
Read more
बाबा कुठे गेले ?

बाबा कुठे गेले ?

आईची कवितालिहून झाल्यावर सहजच फेसबुक उघडले. माझ्या मुलाचा मित्र ऑनलाइन होता – अमेय . हा प्रथम मुंबईत होता रहायला , ५ वर्षा पूर्वी पुण्याला स्थायिक झाले. त्याला मित्र म्हणून फेसबुक वर मी मुलाला खुप सूचना दिल्या . तोच अमेय आहे…
Read more
मातृदिनाच्या शुभेछ्या !!

मातृदिनाच्या शुभेछ्या !!

आज Mothers डे – म्हणजे आपला मातृदिन . कदाचित पश्चिमेची संस्कृति म्हणून आपण साजरा करायची पद्धत नाही. पण आईला प्रेमाने नमस्कार करायला कुठलीही संस्कृति आड़ येऊ नए.खरतर आईच्या प्रेमाला क़िवा प्रेमालाच व्यक्त होण्यासाठी वयाचे, धर्माचे आणि वेळेचे बंधन नसावे. माज्या…
Read more
मनातील काही

मनातील काही

मन.. मन कुणालाच कळत नाहीं….. क्षणात इथे तर क्षणात तिथे ….. आपल्या मनाचा थांग आपल्याला लागत नाहीं… तर इतर कुणाच्या मनातील काही कसे कळणार….. असो ….. मी काही कुणाच्या मनातील काही  नाहि सांगू शकत पण , काही आठवणी, काही  इतरांनी सांगीतलेलेप्रसंग…
Read more