Manisha Art

Self taught artist...learning and learning

अनुभव

पत्र …यो यो ला

पत्र …यो यो ला

प्रिय यो यो हनी सिंग, मला तुझ्या संगीतरचना खुप आवडल्या. वेड लावणाऱ्या रॅप रचना परत परत ऐकाव्या अशा आहेत. तु म्हणशील यात नविन ते काय? माझ्या कुठच्या पण कॉन्सर्ट ला ये! मग तुला कळेल माझी किती क्रेझ आहे ती? मान्य…
Read more
अमोल

अमोल

अमोल खुप आखडु होता. अर्थात हा माझा भ्रम होता, हे मला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी जाणवले. झाले असे, तालीमीसाठी आम्ही जमलो तेव्हा सर्व जण अजिबात serious नव्हते. मी अक्षरश: सर्वांना जबरदस्ती तुम्हाला बाल्या डान्स करायचाय, फ़क्त ९  स्टेप्स आहेत, पटकन होईल…
Read more
जुने वर्ष………..

जुने वर्ष………..

  खरेतर आपले नविन वर्ष पाडव्याला सुरु होते. पण आता सर्रास सगळेजण ३१ डिसेंबरलाच नविन वर्ष समजतात. अर्थात हे काहि नविन पिढिला उद्देशून नाही. आबालवृध्द सर्वांसाठी आता हा नविन सण झाला आहे. वर्षाच्या शेवटच्या क्षणाची हुर हुर काहि वेगळीच असते. सगळ्यांच्या…
Read more
पडसाद थप्पडेचा

पडसाद थप्पडेचा

नुकतेच सोशल साईटसवर तसेच अनेक वाहिन्यांवर पवारांवर हल्ला अश्या असन्ख्य प्रतिक्रिया उमटल्या. बहुसख्यं प्रतिक्रियांचा सूर ” मराठी माणसावर हल्ला “म्हणून निषेध असाच होता. असा हा प्रश्न खरचं मराठी अस्मितेचा होता का?मराठी नेत्यानी मराठी माणसांवर अन्याय केला अशी एक पण  घटना…
Read more
शिल्पा आणि मी

शिल्पा आणि मी

शिल्पा आणि मी, हे खास नाते आहे.  शिल्पा माझी मामेबहिण , दुसरी शिल्पा माझी मैत्रीण. एक बहिण पण खास मैत्रीण तर दुसरी मैत्रीण पण बहिणीसारखी. शिल्पा जेव्हा आमच्याकडे एक वर्ष कॉलेजसाठी होती, तेव्हा मला कळले कि मला बोलता येते, आणि…
Read more
तो  …चांगला खडुस

तो …चांगला खडुस

दुपार नंतर ती थोडीशी मोकळी झाली कि महत्वाच्या कामांच्या सुचि वर नजर टाकत असे. ती कामे झरझर हातावेगळी झाली , कि मग पेमेंट साठी येणारे फोन , कुणाचा पगार द्यायचे राहिलेत, फोन बिले, विजेची बिले बाकि आहेत… कुठले  अधिकारी काय…
Read more
SMSगिरी

SMSगिरी

माझ्या एका वर्ग मैत्रिणीला sms करण्याचा छंद आहे. तिचा sms म्हणजे , एखादी छान शी कविता असते किःवा छोटासा उपदेश किःवा कधी कधी मैत्रिचा अर्थ कळतो नव्याने… मैत्रि एक वारा बेधुन्द वाहणारा मैत्रि एक पाउस वेडापिसा कोसऴणारा मैत्रि एक मन…
Read more
तो  …ती

तो …ती

त्याचा मिस कॉल …..ती किती तरी वेळ तो नंबर कौतुकाने पाहत राहिली …. आज कशी आठवण झाली याला … स्वतः ला सावरत तिने त्याला फ़ोन लावला …त्याने खुप मोकळेणाने सांगितले. तुझे तिळगुळ आठवले म्हणून फ़ोन केला , ये न एकदा…
Read more
फसवी दारे

फसवी दारे

शांता शेळके यांचे ” सांगावेसे वाटले, म्हणून ” हे पुस्तक हातात आहे. शीर्षका इतकेच पुस्तक ही मस्त आहे. अर्थात मी शांताबाई बद्दल काय लिहिणार? पण त्यातील ३–४ कथा वाचल्यावर ,मला पण सांगावेसे वाटले, म्हणून….. फसवी दारे मध्ये त्या म्हणतात ,…
Read more
मोरपिस

मोरपिस

माझ्या जाण्या येण्याच्या वाटेत काही फेरीवाले बसतात. तेव्हा काही घेतले नाही तरी , सर्व वस्तुं वर नज़र सहजपणे जाते. केळीवाला , भाजीवाले , छोट्या मुलांचे कपडे वगैरे बरेच काही . घरापासून जवळ शाळापण आहे. त्यामुळ मुलांची घरी जाण्याची गंमत मस्त…
Read more