मनातील काही
मन.. मन कुणालाच कळत नाहीं….. क्षणात इथे तर क्षणात तिथे ….. आपल्या मनाचा थांग आपल्याला लागत नाहीं… तर इतर कुणाच्या मनातील काही कसे कळणार….. असो ….. मी काही कुणाच्या मनातील काही नाहि सांगू शकत पण , काही आठवणी, काही इतरांनी सांगीतलेलेप्रसंग…
Read more